Shriya Pilgaonkar: मिर्झापूरच्या स्विटीचा एकदम 'स्टनिंग' लूक! मनमोहक फोटो पाहून चाहते प्रेमात

Gangappa Pujari

मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांची मुलगी Shriya Pilgaonkar सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Shriya Pilgaonkar | Saamtv

श्रियाने तिच्या दमदार अभिनयांने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

Shriya Pilgaonkar | Saamtv

स्टार किर्ड्स असूनही फक्त मेहनतीच्या जोरावर तीने चाहत्यांच्या मनात तिचे अढळ स्थान निर्माण केले.

Shriya Pilgaonkar | Saamtv

मिर्झापूर सारख्या धामकेदार वेब सिरीजमधून तिने चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

Shriya Pilgaonkar | Saamtv

नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shriya Pilgaonkar | Saamtv

मिर्झापूरच्या स्विटीचा हा स्टनिंग लुक चाहत्यांना वेड लावत आहे.

Shriya Pilgaonkar | Saamtv

यावेळी श्रेयाने रंगीबेरंगी लेहेंगा परिधान केला आहे.

Shriya Pilgaonkar | Saamtv

होळीच्या दिवशी परफेक्ट असा आऊटफिंट परिधान करून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Shriya Pilgaonkar | Saamtv

श्रियाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे...

Shriya Pilgaonkar | Saamtv

NEXT: खेळताना रंग बाई होळीचा! दाक्षिणात्य सुंदरीची मनमोहक रंगपंचमी

Pranitha Subhash | Saamtv