Isha Talwar Photo: बाबो! मिर्झापूरची सोज्वळ माधुरी भाभी आहे भलतीच हॉट, पाहा फोटो

Gangappa Pujari

नेटफ्लिक्सवरील मिर्झापूर ही वेबसिरीज प्रचंड गाजली होती.

Isha Talwar | Saamtv

यामध्ये सर्वात चर्चा झाली ती माधुरी भाभी म्हणजेच ईशा तलवारची..

Isha Talwar | Saamtv

सिरीजमध्ये सोज्वळ दाखवलेली ईशा तलवार सोशल मीडियावर बोल्ड अन् बिंधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Isha Talwar | Saamtv

तिचे बोल्ड फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.

Isha Talwar | Saamtv

फोटोंमधील तिच्या बोल्डनेसने नेटकरी घायाळ होताना दिसत आहेत.

Isha Talwar | Saamtv

ईशाचा सोशल मीडियावर मोठा चाहवावर्ग आहे.

Isha Talwar | Saamtv

तिच्या प्रत्येक फोटोंवर नेटकरी प्रतिक्रियांचा पाऊस पाडताना दिसत असतात.

Isha Talwar | Saamtv

सध्या चाहते या सिरीजच्या नव्या सिझनची वाट पाहत आहेत.

Isha Talwar | Saamtv

NEXT: लयचं भारी जोडी! अभिज्ञा भावेचं पतीसोबत रोमॅंटिक फोटोशूट

Abhidnya Bhave Photo | Saamtv