Miss India 2023 : भारताच्या नव्या राणीला पाहून पोरं झाली दिवाणी

Ruchika Jadhav

नंदिनी गुप्ता

नंदिनी गुप्ता फेमिना मिस इंडिया 2023 ची मानकरी ठरली आहे.

Nandini Gupta | Instagram

मानाचा तुरा

तिच्या कामगीरीने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Nandini Gupta | Instagram

यशाला गवसणी

वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी नंदिनीने मोठ्या यशाला गवसणी घातली आहे.

Nandini Gupta | Instagram

पदवी

नंदिनीने बिसनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी संपादन केली आहे. 

Nandini Gupta | Instagram

मॉडलींग

खुप कमी वयामध्येच तिने मॉडलींगला सुरूवात केली.

Nandini Gupta | Instagram

फेमिना मिस इंडिया

फेमिना मिस इंडिया स्पर्धेत नंदिनीला एक प्रश्न विचारण्यात आला होता.

Nandini Gupta | Instagram

प्रश्न

तिला जगाला बदलायला आवडेल की स्वत:ला असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता.

Nandini Gupta | Instagram

उत्तर

नंदिनीने यावर स्वत:ला असे उत्तर दिले आणि सर्वांची मने जिंकली.

Nandini Gupta | Instagram

Hruta Durgule : रुप तुझं पाहून मन उडू उडू झालं...

Hruta Durgule | Instagram