Mitali Mayekar: आजा मेरी गाडी में बैठ जा!

Shivani Tichkule

अभिनेत्री

मराठीतल सुंदर आणि मनमोहक अभिनेत्री मिताली मयेकरने नुकतचं नवीन फोटशूट केले आहे.

Mitali Mayekar Photos | Instagram

कॅप्शन

या फोटोला मितालीने आजा मेरी गाडी में बैठ जा असे कॅप्शन दिले आहे.

Mitali Mayekar Style | Instagram

श्रीलंका

मिताली सध्या श्रीलंकामध्ये आहे.

Mitali Mayekar Movie | Instagram

अभिनेत्री

मिताली मयेकर ही एक भारतीय मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री आहे.

Mitali Mayekar Home | Instgram

विशेष गोष्टी

मितालीच्या शरीरावर 6 टॅटू आहेत जे तिच्या आयुष्यातील विविध विश्वास आणि विशेष गोष्टी दर्शवतात.

Mitali Mayekar Husband | Instagram

अभिनय

मराठमोळ्या मितालीने वयाच्या १३ व्या वर्षीच हिंदी चित्रपटातून अभिनय कौशल्यास सुरूवात केली आहे.

Mitali Mayekar Photos | Instagram

सौंदर्य

मितालीच्या सौंदर्याच्या नजारा पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत

Mitali Mayekar Saree | Instagram

सुंदर आऊटफिट

मिताली सुंदर आऊटफिटमध्ये दिसत आहे.

Mitali Mayekar New Photos | Instagram

Next : रुबीना दिलैकचा हटके लूक