Mitali Mayekar: फॅन्सच्या काळजात वार करणारे फोटो

Shivani Tichkule

मिताली मयेकर

अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सध्या स्पेनमध्ये त्यांच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.

Mitali Mayekar Photos | Instagram

सुंदर फोटो

व्हेकेशनमधील सुंदर फोटो आणि व्हिडिओ दोघेही त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

Mitali Mayekar Photoshoot | Instgram

नवीन फोटो

मितालीने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Mitali Mayekar Trip | Instagram

सुंदर आऊटफिट

मितालीने सुंदर आऊटफिटमध्ये देखील दिसत आहे.

Mitali Mayekar Husband | Instagram

दिलखुलास अंदाज

दिलखुलास अंदाजात मिताली फॅन्सच्या काळजात वार करते आहे.

Mitali Mayekar Bold Photos | Instagram

लूक

या लूकमध्ये मिताली सुंदर दिसत आहे.

Mitali Mayekar Age | Instagram

ट्रेडिंगमध्ये

सोशल मीडियावर मिताली मयेकर सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Mitali Mayekar Birthday | Instagram

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर मितालीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Mitali Mayekar New Photos | Instagram

Next : सुंदर उर्मिलाचा रावडी लूक!