Mithila Palkar Birthday: ११ मार्चची ती रात्र अन् तिचं आयुष्यच बदललं, असं काय झालं...?

साम टिव्ही ब्युरो

मिथिला पालकर सिनेमाविश्वातलं एक नावाजलेलं नाव आहे.

Mithila Palkar | Instagram

केवळ एका म्युझिक व्हिडीओमुळे मिथिला पालकर ही प्रसिद्धीस आली आहे.

Mithila Palkar | Instagram

२०१६ मध्ये मिथिलाने "ॲना केंड्रीक" या हॉलिवूड सिंगरचं गाणं "कप साँग" प्रकारात तयार करून सोशल मीडियावर शेअर केले होतं.

Mithila Palkar | Instagram

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्रोजेक्टसाठी मिथिलानं युट्यूब चॅनेल उघडलं होतं.

Mithila Palkar Birthday | Instagram

यावर मिथिलाने तिचा व्हिडीओ शेअर केला, नेटकऱ्यानी तिच्या या व्हिडीओला भरभरून प्रतिसाद दिला.

Mithila Palkar Birthday | Instagram

यानंतर मिथिलाने ही चाल तुरू तुरू या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आणि या व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.

Mithila Palkar Birthday | Instagram

११ मार्च च्या रात्री मिथिलाने रिदममध्ये व्हीडिओ शेअर केला ज्याला बॉलिवूडच्या दिग्गजांनी प्रतिसाद दिला आणि मिथिलाचं आयुष्यचं बदलून टाकलं

Mithila Palkar Birthday | Instagram

NEXT:आप नेपाली हो, 'गुगल गर्ल' झाली सोशल मीडियावर ट्रोल