Mithila Palkar: मिथिला पालकर बनली ऑरेंज डॉली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री मिथिला पालकर

मराठी अभिनेत्री मिथिला पालकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Mithila Palkar | Instagram

चाहतावर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे..

Mithila Palkar | Instagram

लोकप्रियता

आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात ओळख निर्माण केली आहे.

Mithila Palkar | Instagram

फोटो पोस्ट

मिथिला नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Mithila Palkar | Instagram

नवीन लूक

सध्या तिच्या नव्या लूकने चाहत्याना वेड लावले आहे.

Mithila Palkar | Instagram

लूक

फोटोंमध्ये मिथिलाने ऑरेंज बॉडीकॉन ड्रेस परिधान आहे. ज्यामध्ये ती हॉट दिसतेय

Mithila Palkar | Instagram

हॉटनेस

फोटोतील मिथिलाचा हॉटनेस पाहून चाहत्यांना घाम फुटला आहे.

Mithila Palkar | Instagram

NEXT: Madhura Joshi| रूप तिचं सुंदरा ती दिसतेय जणू इंद्राची अप्सरा...

Madhura Joshi | Instagram