Sonali Raut: कोल्ड ड्रिंक वाटतेस... सोनालीच्या कातील लूकवर चाहत्यांची भन्नाट कमेंट

Pooja Dange

मराठमोळी सोनाली राऊत तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंसाठी प्रसिद्ध आहे.

Sonali Raut Photo | Instagram @isonaliraut

सोनाली नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

Sonali Raut Photo | Instagram @isonaliraut

किंग फिशर कॅलेंडरसाठी केलेल्या फोटोशूट नंतर सोनाली चर्चेत आली होती.

Sonali Raut Photo | Instagram @isonaliraut

'द एक्सपोज' या हिमेश रेशमियाच्या चित्रपटातून सोनालीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Sonali Raut Photo | Instagram @isonaliraut

'बिग बॉस हिंदीच्या ८व्या पर्वात देखील सोनाली दिसली होती.

Sonali Raut Photo | Instagram @isonaliraut

२०१६मध्ये सोनाली ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटामध्ये दिसली होती.

Sonali Raut Photo | Instagram @isonaliraut

सोनाली सोशल मीडियावर सक्रिय आहे.

Sonali Raut Photo | Instagram @isonaliraut

तसेच दिलखेचक अदांनी चाहत्यांना भुरळ पडत असते.

Sonali Raut Photo | Instagram @isonaliraut

NEXT: Saisha Bhoir| नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! शिवजयंतीला दिसला चिमुकल्या साईशाचा मराठी बाणा

Saisha Bhoir Photos | Instagram @saisha_bhoir_official