Gauhar Khan : 'Mom to Be' गौहर खानचे नवीन फोटो तुम्ही पाहिलेत का?

Shivani Tichkule

गौहर खानने नुकतेच नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Gauhar Khan Photos | Instagram

लेटेस्ट फोटोमध्ये गौहरने वन शोल्डर लूज फिटिंगचा ड्रेस कॅरी केला आहे.

Gauhar Khan Photoshoot | Instagram

या फोटोमध्ये गौहर खूपच सुंदर दिसत आहे.

Gauhar Khan Age | Instagram

या फोटोमध्ये गौहर आपले बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे.

Gauhar Khan Baby | Instagram

गौहरच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूपच आवडला आहे.

Gauhar Khan Mom To Be | Instagram

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री गौहर खानच्या घरी लवकरच नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे.

Gauhar Khan Husband | Instagram

गौहर वयाच्या 39 व्या वर्षी आई होणार आहे.

Gauhar Khan family | Instagram

गौहर खान 25 डिसेंबर 2020 रोजी झैद दरबारसोबत लग्नबंधनात अडकली.

Gauhar Khan Instagram | Instagram

Next : आईपेक्षा लेक अधिक सुंदर; न्यासाचा किलर लूक