Monika Bhadoriya: परी म्हणू की सुंदरा?

Ruchika Jadhav

सोशल मीडिया

मोनिका सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

Monika | Instagram

असित कुमार

असित कुमार मोदी यांच्यावर केलेल्या आरोपांनी ही अभिनेत्री चर्चेत आली आहे.

Monika | Instagram

तारक मेहता का उल्टा चष्मा

मोनिकाने तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम केलं आहे.

Monika | Instagram

बावरी

येथे तिने बावरी हे पात्र साकारलं होतं.

Monika | Instagram

गंभीर आरोप

मोनिकाने असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

Monika | Instagram

अभिनेत्री

अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Monika | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत.

Monika | Instagram

लाखोंच्या घरात लाईक्स

तिच्या प्रत्येक फोटोवर लाखोंच्या घरात लाईक्स असतात.

Monika | Instagram

Shivani Naik: अप्पीची स्माईल पाहून चंद्रही लाजला...

Shivani Naik | Instagram