Political News: बाबो! शिंदे- फडणवीसांच्या पगाराचा आकडा माहितेय का? आमदारांना तर....

Gangappa Pujari

राज्याचे राजकारण सध्या विविध कारणांनी चांगलेच गाजत आहे..

Eknath Shinde | Saamtv

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेना पक्षावरचं दावा ठोकला.

Eknath Shinde | Saamtv

त्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना चिन्ह आणि पक्ष त्यांच्याकडे गेला.

Eknath Shinde | Saamtv

सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

Devendra Fadanvis Eknath Shinde | Saamtv

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पगार सुमारे तीन लाखांच्या घरात आहे. यासह मोफत निवास सुविधा आणि वैद्यकीय सेवा, प्रवास भत्ता, दूरध्वनी भत्ता अशा विविध सुविधा आणि भत्ते सुद्धा दिले जातात. त्यांना आमदार म्हणून एका महिन्याचे वेतनही दिले जाते..

Eknath Shinde | Saamtv

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही पगार साधारण ३ लाखापर्यंत आहे. तसेच त्यांनाही मुख्यमंत्र्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा दिल्या जातात.

Devendra Fadanvis | Saamtv

प्रत्येक विद्यमान आमदाराला एका महिन्याचा मूळ पगार साधारण १ लाख ८० हजार इतका आहे. यामध्ये महागाई भत्ता, दूरध्वनी आणि टपाल यासाठी भत्त्याची तरतूद आहे, संपूर्ण मिळून हा आकडा २ लाख ३० हजारांच्या घरात जातो.

Aditya Thackeray | Saamtv

प्रत्येक माजी आमदारालाही ५० हजार रुपये पेन्शन म्हणून देण्याची सुद्धा तरतूद आहे.

Harshwardhan Jadhav | Saamtv

NEXT: खेळताना रंग बाई होळीचा! प्रणिथाचे सुंदर फोटो

Pranitha Subhash | Saamtv