Shriya Saran : उफ्फ तेरी अदा... वयाच्या ४० व्या वर्षीही श्रिया दिसते खूपच बोल्ड

Satish Daud-Patil

'दृष्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरन नेहमीच तिच्या स्टाईलिश लूकमुळे चर्चेत असते.

Shriya Saran Photos | Instagram/ @shriya_saran1109

अभिनेत्री श्रिया सरनची प्रत्येक पोस्ट खूप व्हायरल होते.

Shriya Saran Age | Instagram/ @shriya_saran1109

अभिनेत्री श्रिया सरन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Shriya Saran Husband | Instagram/ @shriya_saran1109

 श्रियाचे चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर भरपूर लाईक आणि कमेंट्स करतात. 

Shriya Saran Baby | Instagram/ @shriya_saran1109

नुकताच श्रियाचा शॉर्ट ड्रेसमध्ये बोल्ड अंदाज पाहायला मिळाला आहे. 

Shriya Saran Movie | Instagram/ @shriya_saran1109

श्रिया सरनचा हा लूक पाहून  चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Shriya Saran Instagram | Instagram/ @shriya_saran1109

फोटोंमध्ये श्रिया हॉट अवतारामध्ये फारच स्टनिंग दिसत आहे.

Shriya Saran Doughter | Instagram/ @shriya_saran1109

श्रिया सरनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.

Shriya Saran First Husband | Instagram/ @shriya_saran1109

NEXT : पाटलांचा बैलगाडा..! गौतमी पाटीलचा VIDEO व्हायरल

Gautami Patil | Instagram