Single Life: एकटा जीव सदाशिव! Single असण्याची काय कारणे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

क्रेझ

आजकाल तरुण- तरुणींमध्ये सिंगल असण्याची क्रेझ खूप वाढली आहे.


Single Life | Canva

कारणे

काय कारणे आहेत ज्यामुळे सिंगल राहणे निवडले जाते ते पाहूया

Single Life | Canva

 वेळ

सिंगल लोकांकडे स्वत:साठी भरपूर वेळ असतो. मात्र लग्नानंतर किंवा रिलेशनशिपमध्ये तुम्हाला तुमचा वेळ तुमच्या जोडीदार ला द्यावा लागतो.

 

Single Life | Canva

नकारात्मकता

अनेकदा 'मला कोण पसंत करेल!' असे समजून व्यक्ती सिंगल राहण्याचा पर्याय निवडते.

Single Life | Canva

जे 'माझे' आहे ते मला स्वतःच सापडेल

आतापर्यंत तुम्ही या गैरसमजात आहात तर स्वताहून कोण तुमच्याकडे येणार नाही नात्यात आपल्याला एखाद्याशी जवळीक व्हायला लागते.

Single Life | Canva

खोलवर विचार

जे लोक प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करतात त्यांना अनेकदा सिंगल राहावं लागतं. असे लोक कोणत्याही गोष्टी सहज स्वीकारत नाही.

Single Life | Canva

स्वतंत्र राहायला आवडतं

अनेकांना स्वतंत्र राहायला आवडतं, त्याचं फारसं कुणासोबत जुळत नाही ज्यामुळे ते सिंगल राहतात.

Single Life | Canva

NEXT:Jacqueline Fernandez| ये तु है, तो पिछे कौन है?

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelinef143