ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मौनी रॉयचा टीव्ही इंडस्ट्री ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.
एकता कपूरच्या ‘नागिन’ या मालिकेतून घराघरांत प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री मौनी रॉय.
मौनी सध्या बॉलिवूड विश्वात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत आहे.
आपल्या अदांनी घायाळ करणारी मौनी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
टीव्हीच्या छोट्या पडद्यापासून सुरू झालेला तिचा हा प्रवास आता बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचला आहे.
मौनीच्या फॅशन स्टाइलचा विशेष असा चाहतावर्ग आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री मौनी रॉय आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेअर करत असते.