साम टिव्ही ब्युरो
मौनीने तिच्या परफेक्ट फिगरने साऱ्याचेच लक्ष वेधून घेतले आहे.
सोशल मीडियावर मौनी तिचे फोटो पोस्ट करत असते.
हल्लीच मौनीने बीचलूक शेअर करत सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे,
कलरफुल अदांजात मौनी बिकीनीत दिसते आहे.
मौनीच्या हॉटनेस पाहून चाहते भलतेच घायाळ झाले आहेत.
सोशल मीडियावर मौनी सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.