Mouni Roy: भगव्या ड्रेसमधील मौनीचा स्टनिंग लूक; मग चर्चा तर होणारच...

Pooja Dange

अभिनेत्री मौनी रॉय नेहमीच हॉट आणि स्टायलिश दिसते.

Mouni Roy Photo | Instagram @imouniroy

मौनीने ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy Photo | Instagram @imouniroy

Orange रंगाचा ड्रेस घालून मौनीने 'स्टाईल आयकॉन अवॉर्ड'ला हजेरी लावली होती.

Mouni Roy Photo | Instagram @imouniroy

'स्टाईल आयकॉन अवॉर्ड' वेळी मौनीने केलेला लूक सिंपल होता.

mouni roy husband | (Mouni Roy/@imouniroy)

मौनीने यावेळी मिनिमल मेकअप केला होता तर केसांचा बन बांधला होता.

Mouni Roy | Instagram @imouniroy

तर मौनीच्या या फोटोंवर दिशा पटानीने कमेंट केली आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

मौनी टीव्हीवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

तर मौनीने 'ब्रह्मात्र'मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

Mouni Roy | Instagram @imouniroy

NEXT: Vidula Chougule| विदुलाचं मनमोहक सौंदर्य मोहात पाडणारं!

Vidula Chougule | Instagram