Mrunal Thakur : प्रिंस नूरजहा गेली कान्सला... मग फोटो तर बनतोच ना राव !

कोमल दामुद्रे

मृणाल

छोट्या पड्याद्यावरुन मृणालने अभिनयाची सुरुवात केली आहे.

Mrunal Thakur | Instagram /@ mrunalthakur

सक्रीय

ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

Mrunal Thakur | Instagram /@ mrunalthakur

फेस्टिव्हल

सध्या मृणाल कान्स फिल्म फेस्टिव्हलला गेली आहे.

Mrunal Thakur | Instagram /@ mrunalthakur

कान्स

सीता रामम स्टारने या वर्षी कान्समध्ये पदार्पण केले आहे.

Mrunal Thakur | Instagram /@ mrunalthakur

आनंद

ती या फेस्टिव्हलमध्ये पहिल्यांदाच गेली आहे त्यामुळे मला खूप आनंद होतोय असे तिने सांगितले आहे.

Mrunal Thakur | Instagram /@ mrunalthakur

शेअर

तिने नुकतेच काही फोटो शेअर केले आहे.

Mrunal Thakur | Instagram /@ mrunalthakur

फोटोशूट

या फोटोशूटमध्ये तिने हूड कॉउचर अशी फॅशन केली आहे.

Mrunal Thakur | Instagram /@ mrunalthakur

फॅशनसेन्स

तिच्या फॅशनसेन्समुळे ती सध्या जबरदस्त चर्चेत आहे.

Mrunal Thakur | Instagram /@ mrunalthakur

कमेंट

तिच्या या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट देखील येत आहेत.

Mrunal Thakur | Instagram /@ mrunalthakur

चित्रपट

मृणाल ठाकूर सध्या तिच्या पुढच्या मोठ्या दाक्षिणात्य प्रकल्प 'नानी 30' साठी चित्रीकरण करत आहे.

Mrunal Thakur | Instagram /@ mrunalthakur

Next : सुंदरा असावी कशी, एकदम सई जशी