Mrunal Thakur: स्वर्गात उमलली सूर्यफुलाची तू कळी...

Pooja Dange

मृणाल ठाकूर

अभिनेत्री मृणाल ठाकूर नेहमीच तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.

Mrunal Thakur Photos In Orange Frock | Instagram/@mrunalthakur

फोटो

मृणालच्या या फोटोंमधील लूक सुद्धा वेगवेगळे असतात.

Mrunal Thakur Photos In Orange Frock | Instagram/@mrunalthakur

भगव्या फ्रॉक

भगव्या फ्रॉकमधील फोटो मृणालने पोस्ट केले आहेत.

Mrunal Thakur Photos In Orange Frock | Instagram/@mrunalthakur

स्टेटमेंट ज्वेलरी

या भगव्या फ्रॉकवर अभिनेत्रीने चाफ्यासारखे पिवळे स्टेटमेंट कानातले घातले आहेत.

Mrunal Thakur Photos In Orange Frock | Instagram/@mrunalthakur

फूटवेअर

तर पायात हिल्स असलेले सॅन्डल घातले असून त्यांचा रंग फारच सुंदर आहे.

Mrunal Thakur | Instagram/@mrunalthakur

सिंपल लूक

मोकळे केस आणि मिनिमल मेकअप असा सिंपल लूक मृणालने केला आहे.

Mrunal Thakur Photos | Instagram/@mrunalthakur

मृणाल को-स्टार

आदित्य रॉय कपूर आणि मृणाल यांची या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका होती.

Mrunal Thakur Photos | Instagram/@mrunalthakur

गुमराह

मृणालचा 'गुमराह' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.

Mrunal Thakur Photos | Instagram/@mrunalthakur

NEXT: Tejasswi Prakash| उफ्फ तेरी अदा! तेजस्वीचा ग्लॅमरस अवतार

Tejasswi Prakash | Instagram