Prajakta Mali: 'लग्नाचा काय विचार आहे प्राजु...'

Shivani Tichkule

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी

Actress Prajakta Mali | Instagram

लोकप्रियता

महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी रिअॅलिटी शोमधून ती महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली.

Prajakta Mali Age | Instagram

घायाळ

प्राजक्ताचा मनमोहक अंदाज करतोय चाहत्यांना घायाळ

Prajakta Mali Style | Instagram

चाहतावर्ग

प्राजक्ताच्या नवा लूक पाहून फॅन्सने प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Prajakta Mali Fashion | Instagram

वर्चस्व

आपल्या विनोदी शैलीनं तिनं मराठी टीव्ही इंडस्ट्रीत नाव कमावलं आहे.

Prajakta Mali Dress | Instagram

फोटोशूट

प्राजक्ताचे ट्रॅडिशनल लूकमधील फोटो. तिच्या फोटोवर लग्नाचा काय विचार आहे प्राजु असे सवाल तिच्या एका चाहत्याने केला आहे.

Prajakta Mali Husband | Instagram

सोशल मीडियावर चर्चेत

प्राजक्ता सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

Prajakta Mali Affair | Instagram

Next : ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्मा कोट्यवधींची मालकीण