Shivani Tichkule
गौतमी कपूर आपल्या खासगी आणि व्यवसायीक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते.
गौतमी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
या लूकमध्ये गौतमी खूपच सुंदर दिसत आहे.
सोशल मीडियावर गौतमीचा मोठा चाहतावर्ग आहे.
गौतमी देखील एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे.
गौतमी, राम कपूर यांच्यासोबत ‘घर एक मंदिर’ मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली.
दोघांनी मालिकेत जवळपास दोन वर्ष काम केलं. त्यानंतर राम आणि गौतमी यांनी 2003 मध्ये लग्न केलं.
राम आणि गौतमी यांचे लग्न व्हॅलेंटाईन डे म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी झालं.