Pooja Hegde | माझे तुझ्यावर प्रेम खोल गडे, दिसायला सुंदर अशी पूजा हेगडे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुंदर अभिनेत्री

बॉलीवूड ते साऊथ चित्रपटांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक पूजा हेगडे सध्या चर्चेत आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

फोटो

अभिनेत्री पूजा हेगडेने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

लाईक्स आणि कमेंट्स

पूजाचे फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सची बरसात होते आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

श्रीलंका

पूजा श्रीलंकेत समर लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

मोकळे केस

पूजाच्या मोकळ्या केसांवर टोपीसह हटके अंदाजात दिसते आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

घायाळ

वेगवेगळ्या पोजमध्ये पूजा चाहत्यांना घायाळ करत आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

लाईक्स आणि कमेंट्स

पूजाचे फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सची बरसात होते आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

Next : Puneri Patya | पुणेरी पाट्या कोणी सुरू केल्या? पाहूयात या मागची कहाणी

Puneri Patya | Saam Tv