शिवसेनेच्या सर्व ५५ आमदारांची नावं, मतदारसंघ, फोन नंबर, ई-मेल आणि घरचा पत्ता एका क्लिकवर!

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे.

shivsena mla list | Saam TV

शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली.

shivsena mla in maharashtra | http://mls.org.in/

मुंबईत मराठी माणसांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली.

shivsena mla 2022 | http://mls.org.in/

"धनुष्यबाण" हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे.

shivsena mla 2022 list | http://mls.org.in/

सध्या या या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

shivsena mla phone number | http://mls.org.in/

शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत युती केली.

shivsena mla e-mail | http://mls.org.in/

१९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले.

shivsena all mla list | http://mls.org.in/

१९९५ साली शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले.

shivsena all mla list 2022 | http://mls.org.in/

१९९९ साली केंद्रात अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते.

shivsena mla in maharashtra | http://mls.org.in/

२०१४ साली शिवसेना-भाजप यांची युती तुटली, दोन्ही पक्ष वेगळे लढले पण पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.

shivsena mla in marathwada | http://mls.org.in/

२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला आणि शिवसेनेने युती तोडली.

shivsena mla in mumbai | http://mls.org.in/

शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या बरोबर महाविकास आघाडी स्थापन केली आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री झाले.

shivsena mla in kokan | http://mls.org.in/

महाराष्ट्र सरकारमध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्री पह, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री पद आहे.

shivsena mla in south bombay | http://mls.org.in/

सध्या शिवसेनेचे लोकसभेत १८, राज्यसभेत ३ आणि महाराष्ट्र विधानसभेत ३३ सदस्य आहेत.

shivsena mla in navi mumbai | http://mls.org.in/

कट्टर शिवसैनिक असलेल्या एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे शिवसेनेवर मोठं संकट आलं आहे.

shivsena mla in marathi | http://mls.org.in/

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यातून सावरण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहेत.

shivsena mla updated list | http://mls.org.in/

शिवसेनेचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

shivsena supreme leader | Instagram/@shivsena