Nang Mwe San: म्यानमारची टॉप मॉडेल सैन्याच्या ताब्यात; नको त्या गोष्टी शेयर करणं नांग म्वे सान हिला पडलं महागात, पाहा Photos

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

म्यानमारची प्रसिद्ध मॉडेल नांग म्वे सान (Nang Mwe San) हिला अटक करून 6 वर्षांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

Nang Mwe San Photos | Instagram/@nangmwesan

लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, मॉडेल आणि माजी डॉक्टर नांग सॅन हिच्यावर दोन आठवड्यांपूर्वी "संस्कृती आणि सन्मानाला हानी पोहोचवण्याचा" आरोप लावण्यात आला होता. त्यामुळे तिला 6 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.

Nang Mwe San Killer Look | Instagram/@nangmwesan

ओन्लीफॅन्स (OnlyFans) या अॅडल्ट वेबसाइटवर या मॉडेलने न्यूड फोटो पोस्ट केल्याचे बोलले जात आहे.

Nang Mwe San Sexy Photo | Instagram/@nangmwesan

नांग हिला देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स व्यवहार कायद्याच्या कलम 33 (ए) अंतर्गत सोशल मीडिया साइटवर नग्न फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्याबद्दल दोषी ठरवले गेले.

Nang Mwe San In red Bikini | Instagram/@nangmwesan

ही मॉडेल यंगूनच्या नॉर्थ डॅगन टाउनशिपमध्ये राहत होती. हे असे क्षेत्र आहे जेथे मार्शल लॉ लागू आहे.

Nang Mwe San Hot Photo | Instagram/@nangmwesan

मार्शल लॉ भागातील गुन्ह्यांचा आरोप असलेल्या लोकांवर लष्करी न्यायालयात खटला चालवला जातो, जिथे त्यांना वकिलाकडे जाण्यासारखे अधिकारही नाकारले जातात.

Nang Mwe San In Nature | Instagram/@nangmwesan

मॉडेलच्या आईने सांगितले की, ती अगोदर तिच्या मुलीशी संपर्क साधू शकत होती, मात्र आता तुरुंगात पाठवल्यानंतर तिच्याशी बोलताही येत नाही.

Nang Mwe San on Beach | Instagram/@nangmwesan

नांग सॅन यांनी यापूर्वीही लष्कराविरोधातील निदर्शनांमध्ये भाग घेतला होता.

Nang Mwe San Beautiful Smile | Instagram/@nangmwesan

असे मानले जाते की, ती म्यानमारमधील पहिली व्यक्ती आहे जिला केवळ ओन्लीफॅन्सच्या (OnlyFans) सामग्रीसाठी तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

Nang Mwe San in White Bikini | Instagram/@nangmwesan

नांग सॅन एक डॉक्टर आहे. सॅनला मॉडेल व्हायचं होतं, पण आई-वडिलांच्या सांगण्यावरून ती डॉक्टर झाली.

Nang Mwe San OnlyFans Photo | Instagram/@nangmwesan

असे असूनही ती प्रोफेशनल फोटोशूट करुन इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आहे. काही लोक तिचे फोटो हॉट मानतात तर काही लोकांना ते आक्षेपार्ह वाटते.

Nang Mwe San Beautiful Eyes | Instagram/@nangmwesan

३३ वर्षीय सॅनला तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र तसं न केल्याने तिचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात आला आहे.

Nang Mwe San Curvy Figure | Instagram/@nangmwesan

एका मुलाखतीत तिने सांगितले की, महिलांना मोठ्या पदांवर पाहणे आणि महिला काय परिधान करतात या आधारे त्यांच्याबद्दल कल्पना करणे तिला आवडत नाही.

Nang Mwe San Latest News | Instagram/@nangmwesan
Saam TV Web Story | Saam TV