Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा असा लूक तुम्ही कधी पाहिला नसेल

Satish Daud-Patil

बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना नेहमीच चर्चेत असते.

Rashmika Mandanna Photos | Instagram/@rashmika_mandanna

रश्मिका मंदानाला नॅशनल क्रश म्हणून ओळख मिळालेली आहे

Rashmika Mandanna Photos | Instagram/@rashmika_mandanna

रश्मिका मंदाना अनेकदा आपले सुंदर फोटो शेअर करत असते.

Rashmika Mandanna Photos | Instagram/@rashmika_mandanna

रश्मिका मंदानाचे चाहते सुद्धा तिच्या फोटोंना तुफान प्रतिसाद देतात.

Rashmika Mandanna Photos | Instagram/@rashmika_mandanna

नुकतेच रश्मिका मंदानाने आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

रश्मिका मंदानाच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Rashmika Mandanna Photos | Instagram/@rashmika_mandanna

रश्मिका मंदानाच्या या फोटोंवर चाहते तुफान प्रतिसाद देत आहेत.

Rashmika Mandanna Photos | Instagram/@rashmika_mandanna

रश्मिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.

Rashmika Mandanna Photos | Instagram/@rashmika_mandanna

NEXT : 'शालू कुठे आहेस तू? काळ्या चिमणीची राख घेवून येतोय'

Rajeshwari Kharat Photos | Instagram