Snoring Habits Home Remedies : घोरण्याच्या सवयीपासून सुटका हवीये ? फॉलो करा 'या' टिप्स !

कोमल दामुद्रे

अनेकांना झोपताना घोरण्याची सवय असते.

Snoring Habits | canva

घोरण्याच्या या सवयीमुळे त्यांच्या जवळ असलेल्या इतरांना त्रास होऊ शकतो

Snoring Habits | canva

तुम्ही जास्त घोरत असाल तर झोपण्याची स्थिती बदलावी. असे केल्याने घोरण्याची समस्या टाळता येते.

Snoring Habits | canva

झोपण्यापूर्वी दारू पिऊ नये

Snoring Habits | canva

रात्री झोपताना आणखी एक उशी वापरा

Snoring Habits | canva

ऑलिव्ह ऑईल नाकात टाकल्याने श्वास घेताना येणार अडचण दूर होते

Snoring Habits | canva

कोमट पाण्यासोबत लसणाची एक पाकळी गिळून घ्या

Snoring Habits | canva

पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब नाकात टाका

Snoring Habits | canva

एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात दोन ते तीन चमचे दालचिनी पावडर घालून प्या.

Snoring Habits | canva

तूप थोडे गरम करा आणि त्यानंतर काही थेंब नाकात टाका.

Snoring Habits | canva

Next : ग्लोइंग स्किनसाठी प्या 'हे' 7 ज्यूस