Neha Bhasin: गायिका नेहा भसीनचा चकाकणारा लूक, स्टायलिश पोझमध्ये केलं फोटोशूट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गायिका नेहा भसीन तिच्या गाण्यांपेक्षा आणि म्युझिक व्हीडिओसह फोटोशूटसाठी ओळखली जाते.

Neha Bhasin | Instagram

नेहाने तिच्या बोल्ड आणि हॉटनेसने फॅन्सची मने जिंकली आहेत.

Neha Bhasin | Instagram

नुकतेच सोशल मीडियावर नेहाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Neha Bhasin | Instagram

चंदेरी ड्रेसमध्ये नेहा अप्रतिम दिसत आहे.

Neha Bhasin | Instagram

नेहा कायमच तिचे हॉट फोटो पोस्ट करत असते.

Neha Bhasin | Instagram

नेहाच्या नव्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

Neha Bhasin | Instagram

नेहाला गायनाची प्रचंड आवड आहे. नेहाने तिच्या सुरांनी फॅन्सना घायाळ केले आहे.

Neha Bhasin | Instagram

NEXT:ब्ल्यू ब्लेजरमध्ये राशी दिसतेय क्लासी, फोटो पाहा