Neha Bhasin: 'ये चॉंद आज कहा निकला', नेहाचा स्टायलिश अदांज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुपरबोल्ड गायिका नेहा भसीन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Neha Bhasin | Instagram

सुमधूर अवाजाने घायाळ करणारी नेहा तिच्या बोल्डनेसने धुमाकूळ घालत आहे.

Neha Bhasin | Instagram

हल्लीच नेहाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Neha Bhasin | Instagram

नेहाने शिमरी टू पीस परिधान केला आहे.

Neha Bhasin | Instagram

नेहा नेहमीच तिच्या फोटोशूटने चाहत्यांची मने जिंकते आहे.

Neha Bhasin | Instagram

नेहाला २००७ मध्ये फॅशन या चित्रपटातील कुछ खास या गाण्यातील आवाजाने लोकप्रियता मिळवली आहे.

Neha Bhasin | Instagram

सोशल मीडियावर नेहाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Neha Bhasin | Instagram

NEXT: Avneet Kaur|तेरे वास्ते मेरा इश्क़ सुफ़ियाना...

Avneet Kaur | Instagram