Neha Bhasin:स्वॅग से करेंगे सबका स्वागत, नेहाचा नवा लूक व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

सुरांच्या दुनियेतील मल्टिटॅलेंटेड गायिका म्हणून नेहा भसीनला ओळखले जाते.

Neha Bhasin | Saam Tv

नेहाने बॉलीवुड, टॉलीवुडसह चंदेरी दुनियेत अल्पावधीतच नाव कमावले आहे.

Neha Bhasin | Saam Tv

नेहा तिच्या बोल्डनेसने कायमच इंटरनेटचा पारा वाढवते.

Neha Bhasin | Saam Tv

नुकतेच नेहाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Neha Bhasin | Saam Tv

चंदेरी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहाने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Neha Bhasin | Saam Tv

नेहाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना कमालीचे आवडले आहेत.

Neha Bhasin | Saam Tv

नेहा भसीनने तिच्या गाण्यांनी साऱ्यानांच मोहिनी घालते.

Neha Bhasin | Saam Tv