Neha Dupia: नेहा धुपियाचा चमचमणारा ड्रेस, फोटो पाहतच राहाल!

साम टिव्ही ब्युरो

नेहा धुपिया हटके स्टाईलमुळे फॅन्सच्या थेट हृदयावर राज्य करते.

Neha Dupia | Instagram

नेहाचे फोटो पाहून चाहते थक्क होतात.

Neha Dupia | Instagram

कायमच हटके स्टाईलमध्ये नेहा चाहत्यांच्या भेटीला येत असते.

Neha Dupia | Instagram

नेहाने चंदेरी रंगाचा गाऊन परिधान केला आहे.

Neha Dupia | Instagram

सोशल मीडियावर नेहाचा मोठा फॅनफॉलोविंग आहे.

Neha Dupia | Instagram

बॉलिवूडमध्ये नेहाने तिची चमक कायम राखली आहे.

Neha Dupia | Instagram

अभिनयासह नेहा बिनधास्तपणासाठी ओळखली जाते.

Neha Dupia | Instagram

NEXT;Donal Bisht|डोनल बिश्तचा 'नो ब्लेजर' लूक, हटके स्टाईलमध्ये दिल्या पोझ