ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चंदेरी दुनियेत नेहा मल्लिक हे नाव साऱ्यांनाच माहीत आहे.
नेहा मल्लिक तिच्या फोटोशूटमुळे कायमच चर्चेत असते
हल्लीच नेहाच्या बोल्डनेसने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
लाल रंगाच्या बिकनी सेट मध्ये नेहा कमालीची हॉट दिसत आहे.
नेहाने फोटो शेअर करताच व्हायरल होत आहे
नेहाच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.