Success Tips And Tricks: मुलांनो; तरुण वयात 'या' ८ चुका अजिबात करु नका!

Gangappa Pujari

तरुण वय..

आयुष्यात घडण्याच, बिघडण्याच आणि यशस्वी होण्याचा प्रवास तरुण वयापासून सुरू होतो. या वयात आपल्याला लागलेल्या सवयी आणि आपली दिनचर्चा आपल भविष्य घडवत असते.

Avoid Mistakes at Young Age | Saamtv

या चुका कधीच करु नका...

म्हणूनच भविष्याचा पाया रचताना तरुण वयात कष्ट, प्रामणिकपणा सोबतच काही गोष्टी टाळण्याची गरज असते. म्हणून या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा...

Avoid Mistakes at Young Age | Saamtv

1. पहिली प्राथमिकता तुमच करिअर...

तरुण वयात अनेक छंद, वाईट सवयी लागण्याची शक्यता असते. परंतु इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देता तुमचे करिअर हेच तुमची पहिली Priority ठेवा..

Avoid Mistakes at Young Age | Saamtv

2. वाईट मित्रांची संगत

तरुण वयात आपल्या घडण्यात- बिघडण्यात आपली संगत मोठा प्रभाव पाडते. या वयात आपले मित्र चांगले ठेवा. वाईट मित्रांच्या संगतीत राहून वाहवत जाण्यापेक्षा वेळीच अशा मित्रांपासून दुर व्हा...

Avoid Mistakes at Young Age | Saamtv

3. प्रेमात पडू नका...

तरुण वयात प्रत्येकाला प्रेमाची स्वप्न पडतात. मात्र करिअर सेट करण्याच्या वयात प्रेमाचे आकर्षण आपल्या भविष्यावर वाईट परिणाम करते. त्यामुळे अशा आकर्षणापासून चार हात लांब रहा..

Love Tips | Saamtv

4. वेळीच नकार द्यायला शिका

प्रत्येक गोष्टीसाठी समर्थन देत बसू नका. वेळीच नकार द्यायला शिका. प्रत्येक गोष्टीसाठी हो म्हणण्याची सवय आपल्याला अडचणीत आणते.

Avoid Mistakes at Young Age | Saamtv

5. स्वतःचे निर्णय स्वत: घ्यायला शिका

आपल्या करिअरसाठी, भविष्यासाठी योग्य निर्णय घेण्याची क्षमता ठेवा. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून त्यासाठी कष्ट घ्यायला शिका.

Avoid Mistakes at Young Age | Saamtv

6. स्वतःच्या पायावर उभे राहा

आई वडिलांनी किती हि मदत केली तरी स्वतःच्या पायावर उभे राहा. बाहेर पडा. स्वतः पैसे कमवा. लहान वयात कमवायची सवय लागल्यास आपल्याला गरजाही कमी होतात.

Avoid Mistakes at Young Age | Saamtv

7. इतरांकडून अपेक्षा करु नका

कोणत्याही परिस्थितीत कुणाकडून कसलीही अपेक्षा धरू नका. यश मिळाल्याने हुरळून जावू नका आणि अपयशाने खचू नका.

Avoid Mistakes at Young Age | Saamtv

8. प्रकारचे लोन घेऊ नका

आपल्याला झेपत नसल्यास कोणत्याही प्रकारचे लोन घेऊ नका. उसने पैसे मागण्याची सवयही लावून घेवू नका. अशाने आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवय लागते.

Avoid Mistakes at Young Age | Saam Tv

NEXT: पहिली ड्रीम कार खरेदी करताय; 'या' महत्वाच्या ५ गोष्टी लक्षात ठेवा!

Special Tips For First time Car buyers | Saamtv