हिवाळ्यात नवजात बाळाची 'अशी' घ्या काळजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवजात बाळ म्हणजे काही दिवसापूर्वीच जन्मलेले बाळ

New Born Baby | Saam Tv

अशा नवजात बाळाची देखभाल अतिशय काळजीपूर्वक घ्यावी लागते.

New Born Baby | Saam Tv

नवजात बाळाचा सांभाळ करणाऱ्यांनी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी.

New Born Baby | Saam Tv

नवजात बाळाला रोज कोमट पाण्याने हलक्या हाताने अंघोळ घालावी.

New Born Baby | Saam Tv

बाळाला अंघोळ घालताना बाळाची नाळ साबणाने व पाण्याने स्वच्छ करावी.

New Born Baby | Saam Tv

बाळाची अंघोळ झाल्यावर त्याला मऊ कपड्याने पुसून सुती कपडे घालावे.

New Born Baby | Saam Tv

बाळाला सहा महिने होईपर्यंत केवळ आईचे दूध पाजावे.

New Born Baby | Saam Tv

नवजात बाळाला इन्फेक्शन होण्याचा धोका असल्याने साधारणापणे १ महिना पाहुण्यांनी - आजारी व्यक्तींनी बाळाजवळ जाणे टाळावे.

New Born Baby | Saam Tv