Nia Sharma : हे काय पॅन्टच बटन उघडंच; हॉटेस्ट फोटोच्या नादात नियाने हे काय केलं...!

Ruchika Jadhav

निया शर्माने पुन्हा एकदा तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Nia Sharma | Instagram

यावेळी तिने सफेद रंगाचा ऑफ शोलडर टॉप घातला आहे.

Nia Sharma | Instagram

तसेच तिने डेनिअम जिन्स देखील घातली आहे.

Nia Sharma | Instagram

निया शर्मा हिंदी मालिका विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Nia Sharma | Instagram

नागिन या मालिकेतून तिने मोठी प्रसिद्धी मिळवली.

Nia Sharma | Instagram

निया नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Nia Sharma | Instagram

तिचा चाहता वर्ग देखील फार मोठा आहे.

Nia Sharma | Instagram

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने यशाचं शिखर गाठलं आहे.

Nia Sharma | Instagram
Shraddha Arya | Instagram