Manasvi Choudhary
रात्री उत्तम झोप लागल्यास तुम्ही दुसऱ्यादिवशी ताजेतवाने राहता.
परंतु रात्री झोप लागत नाही अश्या अनेकांच्या तक्रारी आहेत.
रात्री चांगली झोप लागत नाही याचं मुख्य कारण म्हणजे रोजच्या काही सवयी.
रात्री चांगली झोप येत नसल्यासाठी आपल्याला असलेल्या वाईट सवयी सोडल्या पाहिजे
रात्री मोबाईल वापरत असल्यास त्याकडे एकटक पाहू नये.
रात्री मोबाईल वापरत असाल तर त्याच्या प्रकाशामुळे डोळ्यांवर ताण येतो.
रात्री झोपताना चहा किंवा कॉफी पित असाल तर यामुळे झोप नाहीशी होते.