Nikita Rawal: वाचाल तर वाचाल! निकाताची फॅशन अन् चाहत्यांची रिअॅक्शन

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री निकिता रावलच्या फॅशनची सध्या तूफान चर्चा आहे.

Nikita Rawal | Saam Tv

निकिता रावल सोशल मीडियावर नेहमीच बोल्ड फोटो शेअर करते.

Nikita Rawal | Saam Tv

नुकतेच नेहाने तिचे काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Nikita Rawal | Saam Tv

नेहाने न्यूजपेपर ड्रेस कॅरी केला आहे.

Nikita Rawal | Saam Tv

पेपरचा ड्रेससह नेहाने न्यूड मेकअपने लूक पूर्ण केला आहे.

Nikita Rawal | Saam Tv

सोशल मीडिया नेहाच्या न्यूजपेपर ड्रेसवर भन्नाट कमेंट्स येत आहेत.

Nikita Rawal | Saam Tv

अभिनेत्री निकिता रावलने अल्पावधीतच सुपरहिट चित्रपटांतून स्वत:ची अनोखी ओळख निर्माण केली आहे.

Nikita Rawal | Saam Tv