Ruchika Jadhav
निशाणी बोरुळेने समुद्राच्या लाटांसह काही फोटो शूट केलेत.
निशाणीचे हे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.
निशाणी ही मराठी अभिनेत्री आहे.
साज श्रृंगारात निशाणीचं घायाळ करणारं रुप.
निशाणी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
सन किस करताना निशाणी.
पोर पंखाला किस करताना अभिनेत्री.
मराठी मनोरंजन विश्वात तिने मोठं नाव कमवलं आहे.