लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीचा जलवा

साम वृत्तसंथा

नोरा फतेही तिच्या डान्स आणि स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.

सध्या बॉलीवूडमध्ये नोरा ही एकमेव अभिनेत्री आहे जी सर्वांच्या पसंतीस उतरली आहे.

Nora Fatehi | Instagram@NoraFatehi

प्रत्येक वेळी नोरा स्टायलिश कपड्यांमध्ये दिसते.

Nora Fatehi | Instagram@NoraFatehi

नोराचा ट्रेडिशनल लूकही व्हायरल होत असतो.

Nora Fatehi | Instagram@NoraFatehi

नोरा दीवाने ज्युनियर शोमध्ये जज म्हणून दिसली आहे. यातील तिचे डान्सचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

Nora Fatehi | Instagram@NoraFatehi

नोराचा डान्स दिवाने जूनियरच्या सेटवरून एक व्हिडिओ समोर आला आहे, जो इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे, अनेकांनी तो पाहिला आहे.

Nora Fatehi | Instagram@NoraFatehi

गुलाबी साडीत नोरा दिसत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nora Fatehi | Instagram@NoraFatehi