Nora Fatehi: फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यात नोराचा तोरा 'जैसे थे'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

नोरा डान्सर, मॉडल आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे

Nora Fatehi | Instagram

प्रसिद्ध

बॉलिवूडमध्ये नोरा फतेही आपल्या डान्स आणि अभिनयामुळे प्रसिद्ध आहे.

Nora Fatehi | Instagram

फोटो

नोरा फतेही सोशल मीडियावर हॉट अवतारातील फोटो शेअर करत असते

Nora Fatehi | Instagram

लूक

नोरा तिच्या लूकने नेहमीच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवतेय.


Nora Fatehi | Instagram

आकर्षित

नुकत्याच नोराच्या फिल्मफेअर लूकने आकर्षित केले आहे.

Nora Fatehi | Instagram

लूक

नोराने गाऊन घातला आहे ज्यामध्ये ती अप्रतिम दिसत आहे.

Nora Fatehi | Instagram

चाहतावर्ग

नोरा तिच्या दिलखेचक अदाकारीमुळे चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते आहे.

Nora Fatehi | Instagram

NEXT: Esha Gupta| डिपनेक ड्रेसमध्ये इशा करतेय घायाळ