Vishal Gangurde
नोरा फतेहीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
नोराला तिचे चाहते 'दिलबर गर्ल' असंही बोलतात.
नोरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
नोराचा जन्म कॅनडामध्ये झाला होता.
नोराचा जन्म ६ फेब्रुवारी १९९२ रोजी झाला.
नोराच्या डान्सचा मोठा चाहता वर्ग आहे.
नोराच्या अनेक डान्स स्टेप या चाहत्यांना प्रचंड भावतात.
नोराने 'रोर: टाइगर ऑफ द सुंदरबन' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.