Nora Fatehi: उफ!! तेरी अदा... नोरा फतेहीचा ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये बोल्ड अंदाज

साम टिव्ही ब्युरो

नोरा फतेही तिच्या फिटनेस आणि फॅशनसेन्समुळे ओळखली जाते.

Nora Fatehi | Saam Tv

आयटम गर्ल नोराने नृत्य कौशल्याने साऱ्यांचीच मने जिंकली आहेत.

Nora Fatehi | Saam Tv

सोशल मीडियावर नोरा कमालीची सक्रिय असते.

Nora Fatehi | Saam Tv

नुकतेच नोराने ऑफ शोल्डर ड्रेसमधले फोटो पोस्ट केले आहेत.

Nora Fatehi | Saam Tv

ब्लॅक अॅन्ड व्हाईट गाऊनमध्ये नोराने तिची कर्वी फिगर प्लॉन्ट केली आहे.

Nora Fatehi | Saam Tv

सोशल मीडियावर नोराच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Nora Fatehi | Saam Tv

नोराचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Nora Fatehi | Saam Tv