Physical Relationship : लैंगिक संबंध न ठेवल्यास होऊ शकते नुकसान !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तज्ज्ञाप्रमाणे दीर्घकाळ शारीरिक क्रियाकलापांपासून दूर राहिल्याने तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात.

Romance | Canva

शारीरिक संबंध नसल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते.

Immunity | Canva

नियमित संबंध ठेवले तर लाळेमध्ये विविध प्रकारचे संक्रमण-प्रतिरोधक प्रतिपिंडे (इम्युनोग्लुबुलिन ए) निर्मान होतात.

Love | Canva

शारीरिक संबंध नसल्यामुळे महिलांच्या जननेंद्रियाचे आरोग्य बिघडू शकते. त्यात रक्तप्रवाहात व्यत्यय येऊ शकतो आणि पुढच्या वेळी उत्तेजना कमी होणे दिसून येते.

Intimacy | Canva

लैंगिक संबंध निर्माण करणे हे व्यायामाच्या प्रकारासारखे कार्य करते, जे शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचे स्तर संतुलित करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Exsercise | Canva

मासिक पाळीच्या वेळी संबंध बनवताना महिलांच्या आत एंडोर्फिन हार्मोन्स वाढतात आणि गर्भाशयाचे आकुंचन वाढते आणि वेदना कमी करण्यास मदत करतात.

Menstruation | Canva

संबंध योग्य नसल्यास नात्यात त्रास होतो. त्यामुळे अनेकांची लग्ने मोडतात.

Relationship | Canva