फक्त दूध-केळीच नाही तर 'या' देखील पदार्थांचे दुधासोबत सेवन करू नका

साम टिव्ही ब्युरो

सध्या कॉम्बिनेशन फू़ड हा एक ट्रेंड आहे,

Food | Saam Tv

सहसा आपण कॉम्बिनेशला पदार्थला विशेष प्राधान्य देतो.

Food | Saam Tv

मात्र कोणताही एखादा पदार्थ इतर कोणत्याही पद्रर्थ किंवा द्रवासोबत खाणे केव्हा केव्हा आपल्याला घातक ठरू शकते.

Food | Saam Tv

आयुर्वेदानुसार फळांसोबत दुधाचे सेवन करू नये.

Food | Saam Tv

आंबा , एवोकॅडो, अंजीर , खजूर ही अशी फळे आहेत जी दुधासोबत खाऊ शकतात.

Food | Saam Tv

याशिवाय संत्री, लिंबू, लिंबू, द्राक्ष, चिंच, आवळा, हिरवे सफरचंद, मनुका, अननस इत्यादी आंबट फळांसोबत दूधाचे सेवन टाळावे.

Food | Saam Tv

दुध आणि मांसाहाराचे सेवन कधीही करू नका. असे केल्यास पचन प्रक्रियेवर देखील परिणाम होतो. 

Food | Saam Tv