Trending Fashion: तुमच्या जुन्या साड्यांचा मॉर्डन लूक कसा कराल?

Manasvi Choudhary

साडी

भारतात पारंपारिक वस्त्रामध्ये साडीला विशेष महत्व आहे.

Trending Fashion | Social Media

पोशाख

साडी म्हणजेच स्त्रियाच्या आवडीचा पोशाख

Trending Fashion | Social Media

साड्यांचे आकर्षण

साड्यांच्या विविधतेमुळे प्रत्येक स्त्रिला साड्यांचे आकर्षण असते.

Trending Fashion | Social Media

मॉर्डन लूक

मात्र फार दिवस झाले तरी या साड्या कपाटातून काढून टाकणं स्त्रियांच्या जीवावर येतं अशावेळी साड्यांना मॉर्डन लूक कसा द्यायचा ते पाहूया

Trending Fashion | Social Media

पारंपारिक लूक

जुन्या काठापदरच्या साड्यांचे नवा लूक देऊन तुम्ही या प्रकारे पारंपारिक गाऊन शिवू शकता.

Trending Fashion | Social Media

लेहेंगा-चोली

सिल्क साडी प्रत्येक स्त्रीकडे असते या साडीचा ब्लाऊज आणि परकर अशा पध्दतीने स्टायलिश दिसेल असा लेहेंगा चोली शिवा.

Trending Fashion | Social Media

रंगीबेरंगी साड्या

रंगीबेरंगी साड्या असतील त्यांचे कलरफुल स्कर्ट शिवू शकता जे तुम्ही कधीही कोणत्याही टॉपवर परिधान करू शकता.

Trending Fashion | Social Media

डिझाईनर साडी

डिझाईनर साड्या असल्यास तुम्ही स्टायलिश अंदाजात छातीपासून कमरेपर्यंत फिटींग नंतर फ्लोरल असा लाँग गाऊन शिवू शकता ज्याने तुमचा लूक हटके दिसेल

Trending Fashion | Social Media

सिल्क साडी

सिल्क डिझायनर साडीपासून तुम्ही पार्टिवेअर बॅकलेस शॉर्ट गाऊन ट्राय करू शकता ज्याने तुमचा लूक मॉर्डन दिसेल.

Trending Fashion | Social Media

NEXT: Bail Pola 2023: बैलपोळा का साजरा करतात? जाणून घ्या महत्व...

Bail Pola 2023 | Social Media