Cut Onions Without Tears: कांदा रडवतोय? मग 'या' टिप्स नक्की फॉलो करा

Ruchika Jadhav

फ्रीजमध्ये ठेवावा

भाजी करण्याआधी २ तास कांदा फ्रीजमध्ये ठेवावा.

Without Crying Cut Onions | Saam TV

मुळ

कांदा नेहमी मुळ असलेल्या बाजूने चिरा.

Without Crying Cut Onions | Saam TV

धारदार चाकूचा वापर

धारदार चाकूचा वापर कांदा चिरताना करा.

Without Crying Cut Onions | Saam TV

कांदा विनेगरमध्येही भीजवा

तुम्ही काही वेळ आधी कांदा विनेगरमध्येही भीजवून ठेवू शकता.

Without Crying Cut Onions | Saam TV

चाकूवर लिंबाचा रस

जास्त त्रास होत असल्यास चाकूवर लिंबाचा रस पिळून घ्या.

Without Crying Cut Onions | Saam TV

शीटी वाजवा

कांदा कापताना शीटी वाजवा.

Without Crying Cut Onions | Saam TV

एंजाइम

तोंडातून हवा बाहेर फेकल्याने त्यावेळी कांद्यातील एंजाइम तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहचू शकत नाही.

Without Crying Cut Onions | Saam TV

भीजत ठेवा

कांद्याच्या दोन खापा करून त्याला पाण्यात ५ मिनीटे भीजत ठेवा.

Without Crying Cut Onions | Saam TV

Sonalee Kulkarni: काळ्या वनपिसमध्ये आणखीनच गोजिरवाणी दिसतेस

Sonalee Kulkarni | Instagram