Shweta Tripathi: मिर्झापूरच्या गोलूचा कलरफुल लूक! साडीमधील फोटो पाहून पडाल प्रेमात

Gangappa Pujari

Amazon Prime वरील सर्वात लोकप्रिय भारतीय वेबसिरिज म्हणजे मिर्झापुर.

Shweta Tripathi | Saamtv

या सिरिजची लोकप्रियता आणि चाहतावर्ग फारच मोठा आहे.

Shweta Tripathi | Saamtv

अनेक बड्या कलाकारांनी यामध्ये भूमिका साकारल्या होत्या.

Shweta Tripathi | Saamtv

त्यापैकीच एक दमदार आणि धाडसी पात्र म्हणजे गोलू म्हणजेच अभिनेत्री श्वेता त्रिपाठी.

Shweta Tripathi | Saamtv

मिर्झापूरमध्ये श्वेताच्या गोलूच्या पात्राने सर्वांचेच लक्ष वेधले होते.

Shweta Tripathi | Saamtv

श्वेताने मसान आणि हरामखोरसारख्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमातून काम केलं आहे.

Shweta Tripathi | Saamtv

मिर्झापुरने मात्र तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं आहे.

Shweta Tripathi | Saamtv

सध्या श्वेताच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Shweta Tripathi | Saamtv

फोटोंमध्ये तिचा साडीमधील मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहेत.

Shweta Tripathi | Saamtv

NEXT: भारतीय नारी; साडीत दिसतेच भारी! दाक्षिणात्य सुंदरीचा मनमोहक अंदाज

Keerthy Suresh | Saamtv