Palak And Mithun: 'मेरी जिंदगी अब... ' पलक-मिथुननं बांधली साता जन्माची गाठ

साम टिव्ही ब्युरो

प्रसिद्ध गायिका पलक मुच्छाल आणि संगीतकार मिथुन यांनी लग्नगाठ बांधली.

Palak And Mithun Wedding | Saam Tv

पलक आणि मिथुन हे दोघेही बराच काळ डेट करत होते.

Palak And Mithun Wedding | Saam Tv

अखेर या दोघांनी लग्न करण्याचा विचार केला.

Palak And Mithun Wedding | Saam Tv

नुकतंच पलक आणि मिथुन याचं लग्न झालं.

Palak And Mithun Wedding | Saam Tv

या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

Palak And Mithun Wedding | Saam Tv

गायिका पलकने लग्नसोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Palak And Mithun Wedding | Saam Tv

या फोटोंखाली तिनं हटके कॅप्शन दिल्यात. ज्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात.

Palak And Mithun Wedding | Saam Tv

पलकने लाल रंगाचा लेहेंगा, तर मिथुनने बेज अन् मरून शेरवानी असा वेडिंग लूक केला होता.

Palak And Mithun Wedding | Saam Tv

सोशल मीडियावर या दोघांच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Palak And Mithun Wedding | Saam Tv

२०१६ पासून मिथुन आणि पलक इंडस्ट्रीत एकत्र काम करत आहेत.

Palak And Mithun Wedding | Saam Tv