Palak Tiwari: आईपेक्षा मुलगी सरस, पलक तिवारीचा जबरदस्त अंदाज

साम टिव्ही ब्युरो

पलक तिवारी सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे.

Palak Tiwari | Saam Tv

बोल्डनेसने थरकाप उडवून लावणाऱ्यामध्ये पलकची गणना केली जाते.

Palak Tiwari | Saam Tv

सोशल मीडियावर पलक तिवारीचा भलामोठा चाहतावर्ग आहे.

Palak Tiwari | Saam Tv

या फोटोतील पलकचा बोल्डनेस पाहून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे.

Palak Tiwari | Saam Tv

पलक तिवारी ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे.

Palak Tiwari | Saam Tv

अल्पावधीतच पलकने इंडस्ट्रीत स्वताची ओळख निर्माण केली आहे.

Palak Tiwari | Saam Tv