Financial Tips : 31 मार्च आधी पाच कामे संपवा, नाहीतर डोक्याला हात लावून बसाल

साम टिव्ही ब्युरो

आर्थिक वर्षाचा मार्च शेवटचा महिना. त्यामुळे अनेक महत्त्वाची कामे 31 मार्च पूर्ण करावी लागतात.

31 March | Saam TV

अनेक कामं अशी असतात जी केली नाही तर मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं.

money | Saam TV

आता तुम्हाल आयकर रिटर्न, आधार पॅन लिंक आणि विमा पॉलिसीसह अनेक कामे करुन घ्यावी लागणार आहेत.

Money | Saam TV

आधार कार्ड पॅनशी लिंक करण्याची शेवटची 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही लिंक केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होईल. तुम्हाला दंडही होऊ शकतो.

Pan Card | Saam TV

करदात्यांनी अपडेटेड आयटीआर दाखल करावा, यासाठी शेवटची तारीख 31 मार्च आहे.

Tax | Saam TV

शेअर बाजारात ट्रेडिंग करत असाल तुम्ही ३१ मार्चपर्यंत तुमच्या डिमॅट खात्यात नॉमिनीचे नाव जोडणे आवश्यक आहे. असं न केल्यास तुमचं खातं गोठवलं जाईल. सर्व खातेधारकांना नॉमिनी असणे अनिवार्य आहे.

Share Market | Saam TV

पीएम वय वंदना योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची संधी 31 मार्च 2023 पर्यंत आहे.

PM vaya vandana Yojna | Saam TV

हाय प्रीमियमसह एलआयसी पॉलिसीवरील कर कपातीचा लाभ घ्यायचा असल्यास, तुम्हाला 31 मार्च 2023 पूर्वी सबस्क्राईब करावं लागेल. नवीन आयकर नियमांनुसार, 5 लाख रुपयांच्या वार्षिक प्रीमियमपेक्षा अधिक LIC पॉलिसींवरील कमाई करपात्र असेल.

LIC | Saam TV

NEXT: धोनी इन्स्टाग्रावर फक्त 5 जणांना फॉलो करतो, दोघे तर तुम्हाला माहितही नसतील