Photos : पंजाबचे मुख्यमंत्री दुसऱ्यांदा अडकले विवाहबंधनात

सतीश दौड पाटील

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले.

Bhagwant mann Gurpreet Kaur Wedding | Photo/@Social Media

मान आणि डॉ. गुरप्रीत कौर यांचा विवाह अखेर पार पडला.

Bhagwant mann Wife | Photo/@Social Media

दुपारी बाराच्या सुमारास दोघेही लग्नबंधनात अडकले.

Bhagwant mann Wedding | Photo/@Social Media

लग्नात मर्यादित पाहुणे बोलावण्यात आले होते.

Bhagwant mann New Wife | Photo/@Social Media

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच लग्नाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता

Bhagwant mann Gurpreet Kaur Wedding | Photo/@Social Media

गुरप्रीत या भगवंत मान यांच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान आहेत.

Bhagwant mann Gurpreet Kaur Wedding Photo | Photo/@Social Media

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी हे लग्न अगदी गुपित ठेवले होते.

Bhagwant mann wife Age | Photo/@Social Media

भगवंत मान आणि गुरप्रीत यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Bhagwant mann Gurpreet Kaur | Photo/@Social Media

सोशल मीडियावर दोघांचेही फोटो व्हायरल होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhagwant mann Gurpreet Kaur Wedding Photos | Photo/@Social Media