Neha Malik : डीप नेक अन् ब्लॅक टॉप; नेहाच्या हॉटनेसने सोशल मीडियावर लावली आग

Ruchika Jadhav

भोजपुरी अभिनेत्री नेहाने ब्लॅक ड्रेसमधले सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Neha Malik | Instagram

आपल्या घरातल्या बाल्कनीत तिने हा फोटो क्लिक केला आहे.

Neha Malik | Instagram

नेहा नेहमीच बोल्ड अंदाजात राहते.

Neha Malik | Instagram

सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत.

Neha Malik | Instagram

भोजपुरी मालिका आणि चित्रपटांसह तिने पंजाबी भाषेतही मोठी कामगीरी केली आहे.

Neha Malik | Instagram

नेहाने आजवर अनेक पंजाबी गाण्यांमध्ये काम केलं आहे.

Neha Malik | Instagram

आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिने भोजपुरी मालिकांमध्ये काम केलं.

Neha Malik | Instagram

मात्र आता नेहाला एक पंजाबी अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं.

Neha Malik | Instagram
Rashami Desai | Instagram